24.1 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

१ ऑगस्ट पासून मासेमारी हंगाम सुरु.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | वैभव माणगांवकर : उद्या दिनांक 1 ऑगस्टपासून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारीला सुरवात होत आहे .
कोरोनाकाळ आणि तौक्ते वादळ या तडाख्यांनंतर मंदावलेल्या मत्स्य व्यवसायाला आता चालना मिळण्याची शक्यता आहे. मासेमारीसाठी सध्याचे वातावरणात हे अनुकूल असेल अशी पारंपारीक मत्स्य तज्ज्ञांची धारणा आहे .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | वैभव माणगांवकर : उद्या दिनांक 1 ऑगस्टपासून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारीला सुरवात होत आहे .
कोरोनाकाळ आणि तौक्ते वादळ या तडाख्यांनंतर मंदावलेल्या मत्स्य व्यवसायाला आता चालना मिळण्याची शक्यता आहे. मासेमारीसाठी सध्याचे वातावरणात हे अनुकूल असेल अशी पारंपारीक मत्स्य तज्ज्ञांची धारणा आहे .

error: Content is protected !!