29.1 C
Mālvan
Monday, March 24, 2025
IMG-20240531-WA0007

पळसंब ग्रामपंचायत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी.

- Advertisement -
- Advertisement -

गांधीजींच्या ग्रामविकास तत्वांना मिळाला उजाळा..!

आचरा | विवेक परब : आज दि .2/10/2021 रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रामपंचायत पळसंब येथे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. पळसंब सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला त्यावेळी उपसरपंच श्री . सुहास सावंत , पळसंब शेती सघाचे अध्यक्ष श्री . दिपक नाखरे , श्री .गणेश आमडोस्कर ,कर्मचारी श्री . शैलेंद्र अणांवकर उपस्थित होते.:

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

गांधीजींच्या ग्रामविकास तत्वांना मिळाला उजाळा..!

आचरा | विवेक परब : आज दि .2/10/2021 रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रामपंचायत पळसंब येथे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. पळसंब सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला त्यावेळी उपसरपंच श्री . सुहास सावंत , पळसंब शेती सघाचे अध्यक्ष श्री . दिपक नाखरे , श्री .गणेश आमडोस्कर ,कर्मचारी श्री . शैलेंद्र अणांवकर उपस्थित होते.:

error: Content is protected !!