25.2 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

शिरगांव बाजारपेठेतील ओम् गणेश मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

२४ जानेवारी २०२३ ते २५ जानेवारी २०२३ रोजी माघी गणेश जयंती उत्सव होणार संपन्न.

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव बाजारपेठेत दरवर्षी प्रमाणे ओम् गणेश मंडळ,शिरगांवच्या विद्यमाने ओम् गणेश मंदिर शिरगांव बाजारपेठ सोहळा दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला सर्व गणेश भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आयोजकांनी सात्विक आवाहन केले आहे.

या सोहळ्यातील विविध कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत.

दि. २४/१/२०२३ वर्धापन दिन

सकाळी ८.०० वा. श्रीं ची महापूजा व अभिषेक सहस्त्रर्ता अर्पण

५:३० वा. प्रणम्य शिरसा देवं स्तोत्र पठण १०.३० वा. आरती व तीर्थप्रसाद

११. ०० वा. शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा

दु. ३ वाजल्यापासून स्थानिक भजने

बक्षीसे
गट- १

१ ली ते 3 री
[बक्षिसे]
प्रथम क्र. ५००/-
द्वितीय क्र. 300/-
तृतीय क्र. २००/-

गट- 2

४ थी ते ६ वी

प्रथम क्र. ५००/-
द्वितीय क्र. 300/-
तृतीय क्र. २००/-

४थी ते ९ वी

प्रथम क्र. ५००/-

द्वितीय क्र. 300/-
तृतीय क्र. 200/-

या चित्रकला स्पर्धेची सर्व बक्षीसे, रोख रक्कम व चपक सौ. सुप्रिया विजयकुमार कदम मॅडम यांच्याकडून पुरस्कृत आहेत.

रात्री ५ ते १२ वाजेपर्यंत ‘नादसंध्या’ नाद संगीत विद्यालयाचा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम
दि. २५/१/२०२३ गणेश जयंती
सकाळी ७.०० – महापूजा व अभिषेक / वैयक्तिक अभिषेक

९.०० वा प्रणम्य शिरसा देवं स्तोत्र पठण ५:३० वा ते १०.०० महाआरती

११.०० वा ह.भ.प. श्री गुरुदास केळूसकर महाराज यांचे कीर्तन

१.०० वा ते ३ महाप्रासाद (ओगटेक असोसिएट्स परिवाराकडून

३वा ते ५ स्थानिक भजने ५.०० वा ते ७ हरिपाठ

७.३० वा श्रीं ची महाआरती
समूह नृत्य

प्रथम क्र. ५००१/- श्री. संदीप साटम यांजकडून व चषक श्री. राजू शेट्ये यांजकडून.

द्वितीय क्र. ३००/- श्री. सुधीर साटम यांजकडून व चषक श्री. राजू शेट्ये यांजकडून तृतीय क्र. २१००/- श्री. हर्षवर्धन कदम यांजकडून व चषक श्री. राजू शेट्ये यांजकडून,
रात्रौ ८.०० वा रेकॉर्ड डान्स स्पर्धा

स्पर्धकांनी आपली नावे खालील आयोजकांकजे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री. सचिन देसाई संपर्क क्र. ९७६४८६२७०७.
श्री. सुधीर साटम संपर्क क्र. ९७६४१०९३२७.

सोलो नृत्य
प्रथम क्र. २५००/- सौ. स्वाती संदीप साटम यांजकडून व चषक श्री. राजू शेट्ये यांजकडून .. द्वितीय क्र. ११००/- श्री. सुधीर साटम यांजकडून व चषक श्री. राजू शेट्ये यांजकडून. तृतीय क्र. १०००/- श्री. हर्षवर्धन कदम यांजकडून व चषक श्री. राजू शेट्ये यांजकडून.

श्री. नागेश पवार (सेक्रेटरी), श्री. हेमंत देसाई ( अध्यक्ष) व आयोजकांनी सर्वांना या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भरभरुन प्रतिसाद द्यायचे आवाहन केले आहे.

(गृप डान्ससाठी प्रवेश शुल्क ५००/- तर वैयक्तिक डान्स साठी प्रवेश शुल्क १००/- ठेवण्यात आले असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

२४ जानेवारी २०२३ ते २५ जानेवारी २०२३ रोजी माघी गणेश जयंती उत्सव होणार संपन्न.

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव बाजारपेठेत दरवर्षी प्रमाणे ओम् गणेश मंडळ,शिरगांवच्या विद्यमाने ओम् गणेश मंदिर शिरगांव बाजारपेठ सोहळा दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला सर्व गणेश भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आयोजकांनी सात्विक आवाहन केले आहे.

या सोहळ्यातील विविध कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत.

दि. २४/१/२०२३ वर्धापन दिन

सकाळी ८.०० वा. श्रीं ची महापूजा व अभिषेक सहस्त्रर्ता अर्पण

५:३० वा. प्रणम्य शिरसा देवं स्तोत्र पठण १०.३० वा. आरती व तीर्थप्रसाद

११. ०० वा. शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा

दु. ३ वाजल्यापासून स्थानिक भजने

बक्षीसे
गट- १

१ ली ते 3 री
[बक्षिसे]
प्रथम क्र. ५००/-
द्वितीय क्र. 300/-
तृतीय क्र. २००/-

गट- 2

४ थी ते ६ वी

प्रथम क्र. ५००/-
द्वितीय क्र. 300/-
तृतीय क्र. २००/-

४थी ते ९ वी

प्रथम क्र. ५००/-

द्वितीय क्र. 300/-
तृतीय क्र. 200/-

या चित्रकला स्पर्धेची सर्व बक्षीसे, रोख रक्कम व चपक सौ. सुप्रिया विजयकुमार कदम मॅडम यांच्याकडून पुरस्कृत आहेत.

रात्री ५ ते १२ वाजेपर्यंत 'नादसंध्या' नाद संगीत विद्यालयाचा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम
दि. २५/१/२०२३ गणेश जयंती
सकाळी ७.०० - महापूजा व अभिषेक / वैयक्तिक अभिषेक

९.०० वा प्रणम्य शिरसा देवं स्तोत्र पठण ५:३० वा ते १०.०० महाआरती

११.०० वा ह.भ.प. श्री गुरुदास केळूसकर महाराज यांचे कीर्तन

१.०० वा ते ३ महाप्रासाद (ओगटेक असोसिएट्स परिवाराकडून

३वा ते ५ स्थानिक भजने ५.०० वा ते ७ हरिपाठ

७.३० वा श्रीं ची महाआरती
समूह नृत्य

प्रथम क्र. ५००१/- श्री. संदीप साटम यांजकडून व चषक श्री. राजू शेट्ये यांजकडून.

द्वितीय क्र. ३००/- श्री. सुधीर साटम यांजकडून व चषक श्री. राजू शेट्ये यांजकडून तृतीय क्र. २१००/- श्री. हर्षवर्धन कदम यांजकडून व चषक श्री. राजू शेट्ये यांजकडून,
रात्रौ ८.०० वा रेकॉर्ड डान्स स्पर्धा

स्पर्धकांनी आपली नावे खालील आयोजकांकजे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री. सचिन देसाई संपर्क क्र. ९७६४८६२७०७.
श्री. सुधीर साटम संपर्क क्र. ९७६४१०९३२७.

सोलो नृत्य
प्रथम क्र. २५००/- सौ. स्वाती संदीप साटम यांजकडून व चषक श्री. राजू शेट्ये यांजकडून .. द्वितीय क्र. ११००/- श्री. सुधीर साटम यांजकडून व चषक श्री. राजू शेट्ये यांजकडून. तृतीय क्र. १०००/- श्री. हर्षवर्धन कदम यांजकडून व चषक श्री. राजू शेट्ये यांजकडून.

श्री. नागेश पवार (सेक्रेटरी), श्री. हेमंत देसाई ( अध्यक्ष) व आयोजकांनी सर्वांना या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भरभरुन प्रतिसाद द्यायचे आवाहन केले आहे.

(गृप डान्ससाठी प्रवेश शुल्क ५००/- तर वैयक्तिक डान्स साठी प्रवेश शुल्क १००/- ठेवण्यात आले असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.)

error: Content is protected !!