बांदा | राकेश परब : श्री संत सोहीरोबानाथ आबिंये यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बांदा शहरात १९९० साला पासुन संयोजक मनोज गोवेकर यांच्या संकल्पनेतून साकारालेल्या दिपावली शो टाईम या कार्यक्रमाने सतत २० वर्षें रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवले .आजही सर्वाच्या मनात आपले स्थान अबधित ठेवुन आहे.कित्येक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारा, विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम करणारा शोटाईम परीवार आजही ‘बांदा शो टाईम गृप’ या नावाने कार्यरत आहे. या ग्रुपच्या वतीने पुन्हा एकदा जुन्या आठवणीना उजाळा देण्यासाठी आमचे असंख्य दाते ,हितचिंतक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वशोटाईम परीवारातील काही मान्यवरांच्या सत्कार व इतर कार्यक्रम आज शुक्रवार दि.१३ जानेवारी २०२३ रोजी स्वामी समर्थ सभाग्रुहामध्ये सायं.६-०० वा. निमंत्रीत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे खास आकर्षण गुरूवार दि.१२ जाने. सायं ५-०० वा . मिस ब्युटि, मिस्टर हँण्डसम, व प्रसिध्द स्टँचु हि शोभा यात्रा कट्टा काँर्नर,गांधीचौक, ते बांदेश्वर मंदीर पर्यत कार्यक्रम संपन्न झाला.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -