26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

गोळवण प्रा. आ. केंद्राला प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -

आमदार वैभव नाईक व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग यांचे मानले ग्रामस्थांनी आभार

पोईप | ओंकार चव्हाण : आमदार वैभव नाईक यांच्या मार्फत व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग यांच्या सौजन्याने मालवण तालुक्यातील गोळवण आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरि खोबरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन झाला यावेळी या रुग्णवाहिकेचे पूजन उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण यांच्या हस्ते झाले
यावेळी बोलताना बाळा महाभोज म्हणाले की गोळवण प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचक्रोशीसाठी खासदार विनायक राऊत पालकमंत्री उदय सामंत आमदार वैभव नाईक यांच्या विषेश प्रयत्नातुन सदर रूग्णवाहिका उपल्बध झाली आहे यांचा सर्व जनतेला आरोग्य उपचारासाठी चांगला उपयोग व्हावा अशी अपेक्षा महाभोज यांनी व्यक्त केली

या रूग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक हरी खोबरेकर म्हणाले की मा .मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी या जिल्हयासाठी एकाचवेळी 32 रुग्णवाहिका उपल्बध करुन दिल्या आहेत यामुळे सिंधुदुर्ग जिल्हयातील बहुतेक प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिके अभावी होणारी गैरसोय दुर झाली मालवण तालुक्यातील हिवाळे आचरे पेंडुर मसुरे व आता गोळवण इत्यादी आरोग्य केंद्राना सुसज अशा रुग्णवाहिका उपल्बध झाल्या आहेत यामुळे उपचारासाठी इतर ठिकाणी जाणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे
पालकमंत्री खासदार आमदार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे रुग्णवाहिकासेवा जनते पर्यत पोचली आहे आरोग्य कर्मचारी वर्गानी जनतेला चांगल्या प्रकारे सेवा देऊन शासनाचा उद्देश सफल ठरवावा असे खोबरेकर यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळा महाभोज विभागप्रमुख विजय पालव पोईप विभाग समन्वयक श्रीकृष्ण पाटकर उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण माजी सरपंच सौ प्रज्ञा चव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ साळकर डॉ गोधडवाड माजी उपसरपंच संजय पाताडे एकनाथ चव्हाण संदिप नाईक वायंगवडे सरपंच आनंद सावंत बाळकृष्ण खरात बाबी जोगी आनंद चिरमुले. दिपक परब दिगंबर सावंत धनाजी चिरमुले जनार्दन गावडे दिलीप हजनकर संतोष माळकर महादेव पवार यशवंत चिरमुले व या आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी तसेच बहुसंख्य गोळवण शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नागरे तर भाऊ चव्हाण यांनी आभारप्रदर्शन केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!