जायफळ कलमांचे वाटप करण्यात आले
खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथे मोफत जायफळ कलमांचे वाटप जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले, खारेपाटण येथील कोविड सेंटरसाठी १००० मास्क देण्यात आले. यावेळी कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विभागप्रमुख गोट्या कोलसुलकर, माजी सभापती संदेश पटेल, शहरप्रमुख संतोष घाटे, महिला विभागप्रमुख सायली तुरळकर, महिला उपविभागप्रमुख आस्था पाटणकर, शाखाप्रमुख शिवाजी राऊत, भूषण शेलार, लाड, गिरीश करगुंटकर, युवासेना विभागप्रमुख तेजस राऊळ, संतोष तुरळकर, दिगबर गुरव, गिरीश पाटणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते,जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते नांदगाव येथे जायफळ कलमांचे वाटप करण्यात आले यावेळी
तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी सभापती संदेश पटेल, शाखाप्रमुख राजा म्हसकर, सोसायटी चेअरमन रवी तेली, विठोबा महाडेश्वर, संतोष पाटील, युवा सेना प्रफुल्ल तोरसकर, सुरेश कुंभार, इमाम नावलेकर, बाळा सातवसे, व पदाधिकारी , ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जायफळ कलमांचे वाटप करण्यात आले.