25.4 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

भारतीय जनता पार्टी बांदा पुरस्कृत अटल रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब :
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी बांदा पुरस्कृत अटल रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर झाला आहे. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – रंगभरण स्पर्धा – (बालवाडी ते दुसरी) प्रथम सई सुभाष दळवी, द्वितीय रिदीत राकेश गावडे, तृतीय ओम विठ्ठल सावंत, उत्तेजनार्थ समर्थ संदीप नार्वेकर व काव्या संदिप बांदेकर (तिसरी ते पाचवी) प्रथम तईबा सलीम शहा, द्वितीय अन्वयी आशिष पवार, तृतीय मयुरेश महेश हवालदार, उत्तेजनार्थ मित राजेश विर्नोडकर व नविका दिवाकर मावळंकर. (सहावी ते आठवी) प्रथम चिन्मयी सूर्यकांत चव्हाण, द्वितीय प्राची मनोहर गवस, तृतीय निधी सुनील राठोड, उत्तेजनार्थ प्राप्ती प्रवीण प्रभू व गीत सागर बहुलीकर.

चित्रकला स्पर्धा – (खुला गट) प्रथम तन्वी सूर्यकांत कुडव, द्वितीय समी सूरज राऊळ, तृतीय अरविंद आशुतोष भांगले, उत्तेजनार्थ समर्थ हनुमंत शिरोडकर.

स्पर्धेंनंतर लगेच विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी माजी जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर,माजी पं.स.उपसभापती शितल राऊळ, नवनिर्वाचित सरपंच प्रियांका नाईक, ग्रा. पं. सदस्य रुपाली शिरसाट, रेश्मा सावंत, आबा धारगळकर,जावेद खतिब, श्रेया केसरकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, बाळा आकेरकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, सुनील राऊळ, केदार कणबर्गी, अमित घोंगडे, शैलेश केसरकर, सिद्धेश पावसकर,हेमंत दाभोलकर, प्रवीण नाटेकर, सर्वेश मुळये, उमांगी मयेकर, सुधीर शिरसाट, सिंधीया पावसकर, प्रिया नाटेकर,  आदी उपस्थित होते.

स्पर्धेचे परीक्षण केदार  कणबर्गी व मनोज गुळेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रिया नाटेकर यांनी तर आभार बाबा काणेकर यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब :
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी बांदा पुरस्कृत अटल रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर झाला आहे. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे - रंगभरण स्पर्धा - (बालवाडी ते दुसरी) प्रथम सई सुभाष दळवी, द्वितीय रिदीत राकेश गावडे, तृतीय ओम विठ्ठल सावंत, उत्तेजनार्थ समर्थ संदीप नार्वेकर व काव्या संदिप बांदेकर (तिसरी ते पाचवी) प्रथम तईबा सलीम शहा, द्वितीय अन्वयी आशिष पवार, तृतीय मयुरेश महेश हवालदार, उत्तेजनार्थ मित राजेश विर्नोडकर व नविका दिवाकर मावळंकर. (सहावी ते आठवी) प्रथम चिन्मयी सूर्यकांत चव्हाण, द्वितीय प्राची मनोहर गवस, तृतीय निधी सुनील राठोड, उत्तेजनार्थ प्राप्ती प्रवीण प्रभू व गीत सागर बहुलीकर.

चित्रकला स्पर्धा - (खुला गट) प्रथम तन्वी सूर्यकांत कुडव, द्वितीय समी सूरज राऊळ, तृतीय अरविंद आशुतोष भांगले, उत्तेजनार्थ समर्थ हनुमंत शिरोडकर.

स्पर्धेंनंतर लगेच विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी माजी जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर,माजी पं.स.उपसभापती शितल राऊळ, नवनिर्वाचित सरपंच प्रियांका नाईक, ग्रा. पं. सदस्य रुपाली शिरसाट, रेश्मा सावंत, आबा धारगळकर,जावेद खतिब, श्रेया केसरकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, बाळा आकेरकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, सुनील राऊळ, केदार कणबर्गी, अमित घोंगडे, शैलेश केसरकर, सिद्धेश पावसकर,हेमंत दाभोलकर, प्रवीण नाटेकर, सर्वेश मुळये, उमांगी मयेकर, सुधीर शिरसाट, सिंधीया पावसकर, प्रिया नाटेकर,  आदी उपस्थित होते.

स्पर्धेचे परीक्षण केदार  कणबर्गी व मनोज गुळेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रिया नाटेकर यांनी तर आभार बाबा काणेकर यांनी मानले.

error: Content is protected !!