सिनियर सिटीझन फाॅर रि एम्प्लॉयमेंट इन डिग्निटी पोर्टलद्वारा सरकारचे पाऊल.
ब्यूरो न्यूज: नवी दिल्ली : निवृत्त झालेल्या लोकांना पुन्हा नोकरी मिळण्याची चांगली संधी चालून आली आहे. भारत सरकारने विशेष करून अशा लोकांसाठी एक पोर्टल तयार केला आहे. या पोर्टल भाग एक ऑक्टोंबर पासून नोंदणी केली जाऊ शकते हा देशातील अशाच प्रकारचा पहिलाच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे या पोटाला एस एस सी आर ए डी (सीनियर सिटिझन फॉर री-एम्प्लॉयमेंट इन दिग्नीटी) नाव देण्यात आले आहे.
सदर विशेष पोर्टल सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाने तयार केले आहे साठ वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक या पोर्टलवर नोंदणी करू शकतात आणि हे वर्चुअल माहितीच्या आधारावर त्यांना रोजगाराची संधी देणार आहे हे एक्सचेंज एक इंटरॅक्टिवेशन प्लॅटफॉर्म करणार आहे .तेथे स्टेक होल्डर्स वर्च्युअल वर मंत्रालयाने तयार केले आहे. साठ वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक या पोर्टलवर नोंदणी करू शकतात आणि हे वर्चुअल माहितीच्या आधारावर त्यांना रोजगाराची संधी देणार आहे. हे एक्सचेंज एक इंटरॅक्टिवेशन प्लॅटफॉर्म करणार आहे तेथे स्टेक होल्डर्स वर्च्युअली इतरांना व परस्परांना भेटू शकतात आणि पुढील रणनीती निश्चित करू शकतात असे मंत्रालयाचे सचिव आर सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.
सेवानिवृतांसाठी शुभवार्ता. अभिनंदन व शुभेच्छा.