27.1 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

आचरा काॅलेजचा दिल्लीत झेंडा…!

- Advertisement -
- Advertisement -

२६ जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावर आचरा काॅलेचजे विद्यार्थी सादर करणार दिवली नृत्य.

आचरा | प्रसाद टोपले :
मालवण तालुक्यातील आचरा काॅलेजच्या विद्यार्थांना २६ जानेवारी २०२३ रोजी दिल्ली राजपथावर दिवली नृत्य हि कला सादर करण्याचा बहूमान मिळाला आहे.

याबाबत सिंधुदुर्गात जिल्ह्यात प्रचंड जल्लोष होत आहे.प्रसिध्द नृत्यकला दिग्दर्शक कोरिओग्राफर प्राची प्रमोद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली २० डिसेंबरला दिल्ली काॅम्पिटेशनला वंदेभारतमच्या ऑडीशनच्या भारतातील २०० ग्रुपमधुन आचरा काॅलेजच्या दिवली नृत्याचे सिलेक्शन होऊन २६जानेवारी २०२३ रोजी राजपथावर होणार्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

२६ जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावर आचरा काॅलेचजे विद्यार्थी सादर करणार दिवली नृत्य.

आचरा | प्रसाद टोपले :
मालवण तालुक्यातील आचरा काॅलेजच्या विद्यार्थांना २६ जानेवारी २०२३ रोजी दिल्ली राजपथावर दिवली नृत्य हि कला सादर करण्याचा बहूमान मिळाला आहे.

याबाबत सिंधुदुर्गात जिल्ह्यात प्रचंड जल्लोष होत आहे.प्रसिध्द नृत्यकला दिग्दर्शक कोरिओग्राफर प्राची प्रमोद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली २० डिसेंबरला दिल्ली काॅम्पिटेशनला वंदेभारतमच्या ऑडीशनच्या भारतातील २०० ग्रुपमधुन आचरा काॅलेजच्या दिवली नृत्याचे सिलेक्शन होऊन २६जानेवारी २०२३ रोजी राजपथावर होणार्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

error: Content is protected !!