नांदगाव | प्रतिनिधी : ग्रामपंचायत येथे 15 व्या वित्त आयोगसंदर्भात कणकवली तालुक्यातील नांदगाव गणस्तरीय सरपंच, सदस्य, पदाधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाला आज सुरूवात झाली. या प्रशिक्षणात नांदगाव पंचायत समिती मधील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशासेविका, आरोग्य सेवक, मदतनीस आदी सहभागी झाले आहेत. यावेळी प्रोजेक्टर मार्फत उपस्थितांना 15 व्या वित्त आयोगासंदर्भात माहिती देण्यात आली.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -