पवन स्पोर्ट्स फाऊंडेशनचे विशेष मार्गदर्शन.
मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री भगवती हायस्कूल व कै. वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस मुणगेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
१७ वर्ष मुली
४×१०० रिले –प्रथम क्रमांक, २०० मी धावणे
रिया अरविंद सावंत -प्रथम क्रमांक, ४०० मी धावणे सृष्टी अनिल सावंत–प्रथम क्रमांक, ८०० मी धावणे
प्रेक्षा पुरूषोत्तम सावंत-प्रथम क्रमांक,
१५०० मी धावणे
प्रेक्षा पुरूषोत्तम सावंत-प्रथम क्रमांक,
लांबउडी सृष्टी अनिल सावंत-प्रथम क्रमांक,
१०० मी- हर्डल्स
प्रेक्षा पुरूषोत्तम सावंत-द्वितीय क्रमांक
१४ वर्ष मुली 3 किलोमीटर चालणे
पल्लवी सत्यवान मुणगेकर -प्रथम क्रमांक,
१७ वर्ष मुलगे १०० मी धावणे सुमित सुरेश चव्हाण -द्वितीय,१०० मी हर्डल्स आत्माराम रामदास बागवे -प्रथम क्रमांक, तुषार कामतेकर – तृतीय क्रमांक, ४०० मी धावणे यश विनोद सावंत – द्वितीय क्रमांक, १५०० मी धावणे
तेजस सत्यवान कदम-तृतीय क्रमांक,
३००० मी धावणे
विराज विश्राम मुणगेकर -द्वितीय क्रमांक,
भालाफेक
तेजस दत्ताराम घाडी -प्रथम क्रमांक, सुमित सुरेश चव्हाण –द्वितीय क्रमांक
१४ वर्ष मुलगे
गोळाफेक भूषण संतोष खरात -तृतीय क्रमांक, भालाफेक युवराज पुरोषत्तम मेस्त्री –प्रथम क्रमांक,भूषण संतोष खरात –द्वितीय क्रमांक.
१९ वर्ष मुली ज्यू कॉलेज
१०० मी रिले –द्वितीय क्रमांक,२०० मी धावणे
साक्षी रमेश घाडी –प्रथम क्रमांक.
१९ वर्ष मुलगे
ज्युनिअर कॉलेज
२०० मी धावणे
राहुल सुर्यकांत घाडी –प्रथम क्रमांक, उंचउडी
प्रतिक प्रदिप घाडी –प्रथम क्रमांक,राहुल सुर्यकांत घाडी–द्वितीय क्रमांक.लांबउडी प्रतिक प्रदिप घाडी–प्रथम क्रमांक यांनी यश मिळविले आहे. प्रथम दोन क्रमांक प्राप्त सर्वांची निवड ओरोस येथील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना पवन स्पोर्ट्स फाऊंडेशन मुणगेचे मुख्य प्रशिक्षक अनिकेत पाटील, प्रशालेचे शिक्षक एन. जि. वीरकर, गुरुप्रसाद मांजरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था व प्रशालेच्या वतीने यशस्वी विद्यार्थी व प्रशिक्षक यांचे मुख्याध्यापक श्रीमती एम बी कुंज यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी प्रसाद बागवे, सौ. गौरी तवटे,गुरुप्रसाद मांजरेकर, हरीश महाले, झुंजार पेडणेकर आदी उपस्थित होते. संस्था अध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, माजी कार्याध्यक्ष न. ना. पंतवालावलकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, व्यवस्थापक आबा पुजारे, मुख्याध्यापिका श्रीमती एम बी कुंज, पवन स्पोर्ट्स फाउंडेशन अध्यक्ष प्रशांत सारंग, डॉ मनोज सारंग, सरपंच सौ साक्षी गुरव, पोलीस पाटील सौ. साक्षी सावंत, मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.