28.3 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आचरा येथील ‘घारे यांचे दत्त मंदिर’ येथे दत्तजयंती उत्सव.

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | एडिटोरीअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा वरचीवाडी येथील ‘घारे यांच्या दत्त मंदिरात’ उद्या बुधवारी ७ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता श्री दत्त जन्म उत्सव साजरा केला जाणार आहे.
या निमित्त मंगळवार दिनांक ६ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून ते बुधवार दिनांक ७ डिसेंबर सकाळी १० वाजेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे .भाविक भक्तांना ल भजन प्रेमींना हरिनाम सप्ताह दरम्यान नामःस्मरण, कीर्तन, गायन, भजन, दिंडी नृत्य अशा प्रकारची सेवा करावयाची असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पंकज(राजू) घारे (मोबा. ९४०४६०७९७०) यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | एडिटोरीअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा वरचीवाडी येथील 'घारे यांच्या दत्त मंदिरात' उद्या बुधवारी ७ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता श्री दत्त जन्म उत्सव साजरा केला जाणार आहे.
या निमित्त मंगळवार दिनांक ६ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून ते बुधवार दिनांक ७ डिसेंबर सकाळी १० वाजेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे .भाविक भक्तांना ल भजन प्रेमींना हरिनाम सप्ताह दरम्यान नामःस्मरण, कीर्तन, गायन, भजन, दिंडी नृत्य अशा प्रकारची सेवा करावयाची असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पंकज(राजू) घारे (मोबा. ९४०४६०७९७०) यांनी केले आहे.

error: Content is protected !!