विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र
प्रदेश अध्यक्ष मा. आ. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा सिंधुदुर्ग दौरा पुढीलप्रमाणे. रात्री ९.३० वा दिनांक२५ /११/२०२२
हॉटेल लेमन ग्रास कुडाळ सिंधुदुर्ग येथे आगमन व मुक्काम, दिनांक २६/११/२०२२ रोजी सकाळी ९.०० ते १०.०० वाजता समन्वय बैठकीचे आयोजन .सकाळी – १०.०० ते ११.०० वाजता संविधान दिवस या कार्यक्रमात उपस्थिती – स्थळ- रवि कमल हॉल कुडाळ सिंधुदुर्ग , सकाळी ११.०० ते ११.४५ वाजता कणकवली येथे भव्य बाईक रॅलीने स्वागत वागदे गणेश मंदिर ते पटवर्धन चौक मार्गे वृंदावन हॉल , दुपारी – ११.४५ ते १.३० वाजता वृंदावन हॉल, कणकवली येथे जिल्हा संघटनात्मक बैठक मेळावा.
दुपारी १.४५ ते २.४५ वाजता कणकवली निलम कंट्री साइड येथे
माध्यमांसोबत संवाद . दुपारी २.४५ ते ३.१५ वाजता राखीव वेळ.सायंकाळी ३.४५ ते ४.१५ वाजता माध्यमिक पतपेढी हॉल, ओरोस येथे “धन्यवाद मोदीजी” कार्यक्रमात उपस्थिती”. दुपारी ४.१५ ते ४.४५ वाजता वसंत स्मृति ओरोस येथे युवा वॉरीअर्स शाखा उद्घाटन समारंभ, सायंकाळी – ४.४५ ते ५.१५ वाजता भाजपा कार्यालय, कुडाळ येथे
नवमतदार नोंदणी अभियान कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजता आदि नारायण मंगल कार्यालय, सावंतवाडी येथे
सामाजिक कार्यक्रमात उपस्थिती,रात्री ७.०० ते ८.०० वाजता कोलगाव, सावंतवाडी बूथ कमिटी बैठक . रात्री ८.०० ते ८.४५ वाजता हॉटेल मँगो, सावंतवाडी सोशल मीडिया बैठक , रात्री ८.४५ ते ९.३० वाजता हॉटेल मँगो, सावंतवाडी येथे जिल्हा कोअर कमिटी बैठक , रात्री ९.३० वाजता पणजी, गोवा कडे प्रस्थान, रात्री ११.०० वाजता पणजी, गोवा येथे आगमन.