24.6 C
Mālvan
Saturday, November 23, 2024
IMG-20240531-WA0007

परब मराठा समाजातर्फे १९ नोव्हेंबरला बालदिन सोहळा..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी :

परब मराठा समाज, मुंबई “महिला विभागाच्या” विद्यमाने बालदिन सोहळा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवार १९ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.०० ते ९.०० या वेळेत अमर हिंद मंडळ, अमरवाडी, गोखले पथ (उत्तर), दादर, मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे.
या प्रसंगी ज्ञाती मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने संगीत, वेषभुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, बडबड गीत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. परब समाजातील इयत्ता १० वी परीक्षेत ७५ टक्के आणि इयत्ता १२ वी परीक्षेत ७५ टक्के व पदवी परीक्षेत ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सन्मान होणार असून अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची प्रत समाजाच्या दादर येथील कार्यालयात सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत (रविवार व्यतिरिक्त) दि. १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आणून द्यावीत.
अधिक माहितीसाठी सौ. प्रतिक्षा प्र. परब मो. ९८७०३३८४१८ किंवा श्री. शरद परब मो. ९८६९३९०७५४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन परब मराठा समाज मुंबईच्या वतीने सरचिटणीस जि. एस. परब यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी :

परब मराठा समाज, मुंबई "महिला विभागाच्या" विद्यमाने बालदिन सोहळा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवार १९ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.०० ते ९.०० या वेळेत अमर हिंद मंडळ, अमरवाडी, गोखले पथ (उत्तर), दादर, मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे.
या प्रसंगी ज्ञाती मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने संगीत, वेषभुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, बडबड गीत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. परब समाजातील इयत्ता १० वी परीक्षेत ७५ टक्के आणि इयत्ता १२ वी परीक्षेत ७५ टक्के व पदवी परीक्षेत ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सन्मान होणार असून अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची प्रत समाजाच्या दादर येथील कार्यालयात सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत (रविवार व्यतिरिक्त) दि. १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आणून द्यावीत.
अधिक माहितीसाठी सौ. प्रतिक्षा प्र. परब मो. ९८७०३३८४१८ किंवा श्री. शरद परब मो. ९८६९३९०७५४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन परब मराठा समाज मुंबईच्या वतीने सरचिटणीस जि. एस. परब यांनी केले आहे.

error: Content is protected !!