24.6 C
Mālvan
Saturday, November 23, 2024
IMG-20240531-WA0007

श्री देव जैन भरतेश्वर मंदीर येथे  त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी :
कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदीर येथे सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

सकाळी श्री भरतेश्वराची विधीवत पूजा अर्चा, सायंकाळी  गावच्या रहाटी नुसार टीपर व दीप प्रज्वलन, मनाकऱ्यांना दीप वाटप, रात्रौ दीपोत्सव सोहळा,  पालखी सोहळा, रात्रौ १२ वा. तेंडोलकर दशावतार मंडळाचा “आला सत्वरी भक्त कैवारी” हा दशावतारी नाट्यप्रयोग झाला.

मंगळवारी पहाटे गाडगा फोडणे व दह्याचा काला,  श्रीची पालखी मिरवणूक, रमाई नदीपात्रात श्रीचे अभ्यंग स्नान तदनंतर शक्तीपीठ श्री देवी माऊली मंदिर येथे श्री भरतेश्र्वराची शिव शक्ती भेट सोहळा, तदनंतर माऊली मंदीर ते भरतेश्र्वर मंदिरपर्यत पालखीचे प्रस्थान आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी  मानकरी, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी :
कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदीर येथे सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

सकाळी श्री भरतेश्वराची विधीवत पूजा अर्चा, सायंकाळी  गावच्या रहाटी नुसार टीपर व दीप प्रज्वलन, मनाकऱ्यांना दीप वाटप, रात्रौ दीपोत्सव सोहळा,  पालखी सोहळा, रात्रौ १२ वा. तेंडोलकर दशावतार मंडळाचा "आला सत्वरी भक्त कैवारी" हा दशावतारी नाट्यप्रयोग झाला.

मंगळवारी पहाटे गाडगा फोडणे व दह्याचा काला,  श्रीची पालखी मिरवणूक, रमाई नदीपात्रात श्रीचे अभ्यंग स्नान तदनंतर शक्तीपीठ श्री देवी माऊली मंदिर येथे श्री भरतेश्र्वराची शिव शक्ती भेट सोहळा, तदनंतर माऊली मंदीर ते भरतेश्र्वर मंदिरपर्यत पालखीचे प्रस्थान आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी  मानकरी, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.

error: Content is protected !!