संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाची सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी नूतन कार्यकारणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी अशोक मनोहर तेली तळेबाझार), उपाध्यक्ष – उमेश गंगाराम गवाणकर(गवाने), खजिनदार -नारायण मोतीराम हिंदळेकर ( तळेबाजार), सचिव – विजय यशवंत शेटये ( शिरगाव), सहसचिव – तुकाराम सहदेव तेली (कुणकेश्वर), प्रशांत सुहास तेली ( तळेबाजार), अजय सदानंद तेली(तळेबाजार), मधुकर मोतिराम कुवळेकर ( शिरगांव), पुंडलिक गंगाराम शेटये ( शिरगांव), नरहरी पुरुषोत्तम तेली ( शिरगांव), अविश्कार लवू शेटये ( नारिंग्रे), सौ. शुभांगी तुकाराम तेली ( कुणकेश्वर), महेश जगन्नाथ मोंडकर ( वळीवंडे), पुरुषोत्तम बाळकृष्ण तेली (मुणगे), सौ. प्रिती प्रदीप वाडेकर ( वाडा), महेश दत्ताराम पेटकर ( किंजवडे), रविकांत मधुकर चांदोस्कर (जामसंडे), समिर विजय हिंदळेकर ( पडेल), हरिदास राघो तेली (दाभोळ), सुधीर बाबी ताम्हणकर ( कुवळे), विश्वनाथ राजाराम तेली ( तोरसोळे), संपर्क प्रमुख म्हणून संतोष साळसकर ( चाफेड), सुरज तेली ( वघोटन ), गजानन तेली (पुरळ), नरेंद्र तेली (दाभोळ), रुपेश गिरकर ( गिरये), विश्वनाथ तेली ( कोरले), सिध्येश तेली (इळये ), विजय कुष्णाजी तेली (इळये), दिनेश प्रकाश तेली (कुणकेश्वर).यांची निवड करण्यात आली.