24.6 C
Mālvan
Saturday, November 23, 2024
IMG-20240531-WA0007

श्रेया चौकेकर हिची संगीत स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
शाळा ओसरगाव नंबर १ ची विद्यार्थीनी श्रेया मनोज चौकेकर हिची जिल्हास्तरीय श्रावणधारा सुगम संगीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत
निवड झाली आहे. त्याबद्दल शाळेतर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किशोर कदम ,केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुप्रिया अपराध सदस्य जिवबा अपराज, राजेश कदम, उपशिक्षिका राजश्री तांबे, एरलकर मॅडम, अंगणवाडी सेविका राणे मॅडम, मोडक मॅडम उपस्थित होते.
जिल्हा स्तरीय “श्रावणधारा”सुगम संगीत स्पर्धा 2022 ही
आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे व डॉ.राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. प्राथमिक फेरीमध्ये श्रेया मनोज चौकेकर हिने शालेय गटात भाग घेतला होता. तिच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
शाळा ओसरगाव नंबर १ ची विद्यार्थीनी श्रेया मनोज चौकेकर हिची जिल्हास्तरीय श्रावणधारा सुगम संगीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत
निवड झाली आहे. त्याबद्दल शाळेतर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किशोर कदम ,केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुप्रिया अपराध सदस्य जिवबा अपराज, राजेश कदम, उपशिक्षिका राजश्री तांबे, एरलकर मॅडम, अंगणवाडी सेविका राणे मॅडम, मोडक मॅडम उपस्थित होते.
जिल्हा स्तरीय "श्रावणधारा"सुगम संगीत स्पर्धा 2022 ही
आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे व डॉ.राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. प्राथमिक फेरीमध्ये श्रेया मनोज चौकेकर हिने शालेय गटात भाग घेतला होता. तिच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!