29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

तारकर्ली येथे दत्त प्रतिष्ठान आयोजित आरोग्य शिबिराचे आयोजन …!

- Advertisement -
- Advertisement -

विवेकानंद नेत्रालय कणकवली, एल एच एल व अगोस्तीन डिसोझा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकर्लीच्या गजानन रिसाॅर्ट येथे शनिवार दिनांक २४ सप्टेंबरला सकाळी १० वाजता ‘दत्त प्रतिष्ठान आयोजित’ नेत्र तपासणी शिबिर व गरजुंसाठी मोफत चष्मा वाटप उपक्रम संपन्न होणार आहे.
तसेच महिलांसाठी खास हिमोग्लोबिन तपासणी व थायरॉईड तपासणीची सुविधा उपलब्ध असणार आहे.
विवेकानंद नेत्रालय कणकवली, एल एच एल व अगोस्तीन डिसोझा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजीक प्रतिसाद मिळावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेकानंद नेत्रालय कणकवली, एल एच एल व अगोस्तीन डिसोझा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकर्लीच्या गजानन रिसाॅर्ट येथे शनिवार दिनांक २४ सप्टेंबरला सकाळी १० वाजता 'दत्त प्रतिष्ठान आयोजित' नेत्र तपासणी शिबिर व गरजुंसाठी मोफत चष्मा वाटप उपक्रम संपन्न होणार आहे.
तसेच महिलांसाठी खास हिमोग्लोबिन तपासणी व थायरॉईड तपासणीची सुविधा उपलब्ध असणार आहे.
विवेकानंद नेत्रालय कणकवली, एल एच एल व अगोस्तीन डिसोझा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजीक प्रतिसाद मिळावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!