विवेक परब / आचरा : आचरा पोलिस स्टेशन येथे रुजू झालेल्या असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर श्री. कुलदिप पाटील यांची आज भारतीय जनता पार्टी तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर व भाजप कार्यकर्ते यांच्यावतीने भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. चिंदरकर यांनी श्री. पाटील यांच्याशी काही विषयावर चर्चा केली.
यावेळी चिंदर उपसरपंच दिपक सुर्वै, संतोष गांवकर, उद्योजक प्रकाश मेस्री, देवेंद्र हडकर, दत्ता वराडकर, मनोज हडकर, रवि घागरे,दादा हडकर उपस्थित होते.