IMG-20240531-WA0007

सहिष्णू पंडित यांचे मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टीवलमध्ये चमकदार यश.

व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजचे अध्यायी असलेल्या सहिष्णू यांनी ‘डिबेट तथा वादविवाद स्पर्धेत’ केले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सहिष्णू पंडित यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टीवलमध्ये चमकदार कामगिरी बजावली आहे.
या युथ फेस्टीवलमध्ये डिबेट तथा वादविवाद स्पर्धेत सहिष्णू पंडित यांना उत्तेजनार्थ बक्षिसाने गौरविण्यात आले. कु.विलासीनी बापार्डेकर यांनाही उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.

यासाठी त्यांना महाविद्यालयाचा संपूर्ण प्राध्यापक वर्ग , इतर विविध स्पर्धा प्रकारातील सहकारी व संपूर्ण व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असल्याचे सहिष्णू पंडित यांनी सांगितले.
चार दिवस चर्चगेट येथे चाललेल्या या युथ फेस्टीवलमध्ये याच काॅलेजचे सहिष्णू यांचे सहअध्यायी प्रथमेश सामंत यांना कथाकथन स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झाले आहे.
सहिष्णू पंडित हे आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे सहसंपादक व वृत्तनिवेदक आहेत.
युथ फेस्टीवलच्या व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजच्या सर्व सहभागी स्पर्धकांचे आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे संचालक मंडळ, एडिटोरिअल टीमचे , ब्युरोचीफ संतोष साळसकर आणि समूहातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजचे अध्यायी असलेल्या सहिष्णू यांनी 'डिबेट तथा वादविवाद स्पर्धेत' केले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सहिष्णू पंडित यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टीवलमध्ये चमकदार कामगिरी बजावली आहे.
या युथ फेस्टीवलमध्ये डिबेट तथा वादविवाद स्पर्धेत सहिष्णू पंडित यांना उत्तेजनार्थ बक्षिसाने गौरविण्यात आले. कु.विलासीनी बापार्डेकर यांनाही उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.

यासाठी त्यांना महाविद्यालयाचा संपूर्ण प्राध्यापक वर्ग , इतर विविध स्पर्धा प्रकारातील सहकारी व संपूर्ण व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असल्याचे सहिष्णू पंडित यांनी सांगितले.
चार दिवस चर्चगेट येथे चाललेल्या या युथ फेस्टीवलमध्ये याच काॅलेजचे सहिष्णू यांचे सहअध्यायी प्रथमेश सामंत यांना कथाकथन स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झाले आहे.
सहिष्णू पंडित हे आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे सहसंपादक व वृत्तनिवेदक आहेत.
युथ फेस्टीवलच्या व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजच्या सर्व सहभागी स्पर्धकांचे आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे संचालक मंडळ, एडिटोरिअल टीमचे , ब्युरोचीफ संतोष साळसकर आणि समूहातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!