29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

कुडाळच्या ‘सिंधुदुर्ग राजाचे’ विसर्जन…!

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भक्तीपूर्ण उत्साहाने केले ‘सिंधुदुर्ग राजाच्या’ विसर्जन सोहळ्याचे आयोजन.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : माजी खासदार डाॅ. निलेश राणे व केंद्रीय मंत्री नारायण राणे परिवाराच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी प्रमाणे साजरा होणारा सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणुक उत्साहाने संपन्न झाली.

गेली दहा दिवस हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. विविध सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम राजाच्या दरबारात घेण्यात आले. आज कुडाळ पोस्ट ऑफिस म्हणजेच सिंधुदुर्ग राजाच्या सभामंडप इथून सुरवात झाली. कुडाळ पोस्ट ऑफिस, जिजामाता चौक, गांधी चौक मार्ग भैरवाडी, काळप नका ते पावशी तलावापर्यंत पर्यंत फटाक्यांच्या आतिषबाजीसह पार पडली
सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान, कुडाळच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये एक आज उत्साह होता.
सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते राजाची उत्तर पूजा सिंधुदुर्ग राजाच्या सभामंडपात संपन्न झाली. पावशी येथील तलाव ह्या ठिकाणी सिंधुदुर्ग राजाचे थाटात विसर्जन झाले.
त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.संध्या तेरसे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ दिपलक्ष्मी पडते, ता. अध्यक्ष विनायक राणे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, युवा नेते आनंद शिरवलकर, ओबीसी जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, संदीप मेस्त्री, दामू तोडणकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, राकेश कांदे, नगरसेवक अभिषेक गावडे, ॲड.राजीव कुडाळकर, निलेश परब, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, कु.चांदणी कांबळी, विश्वस्त राकेश नेमळेकर, माजी नगरसेवक आबा धडाम, सुनिल बांदेकर, सौ साक्षी सावंत, रेखा काणेकर, नागेश नेमळेकर, रुपेश बिडये, साईनाथ म्हाडदळकर, राजवीर पाटील, मुना दळवी, चंदन कांबळी, साईनाथ दळवी, स्वरूप वाळके, प्रथमेश कुडाळकर, आकाश पिंगुळकर, प्रथमेश परब, संदेश सुकळवाडकर, अक्षय बाईत, आनंद सूर्यवंशी फोटोग्राफर धनंजय पानवलकर, अजय कुडाळकर सह सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भक्तीपूर्ण उत्साहाने केले 'सिंधुदुर्ग राजाच्या' विसर्जन सोहळ्याचे आयोजन.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : माजी खासदार डाॅ. निलेश राणे व केंद्रीय मंत्री नारायण राणे परिवाराच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी प्रमाणे साजरा होणारा सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणुक उत्साहाने संपन्न झाली.

गेली दहा दिवस हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. विविध सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम राजाच्या दरबारात घेण्यात आले. आज कुडाळ पोस्ट ऑफिस म्हणजेच सिंधुदुर्ग राजाच्या सभामंडप इथून सुरवात झाली. कुडाळ पोस्ट ऑफिस, जिजामाता चौक, गांधी चौक मार्ग भैरवाडी, काळप नका ते पावशी तलावापर्यंत पर्यंत फटाक्यांच्या आतिषबाजीसह पार पडली
सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान, कुडाळच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये एक आज उत्साह होता.
सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते राजाची उत्तर पूजा सिंधुदुर्ग राजाच्या सभामंडपात संपन्न झाली. पावशी येथील तलाव ह्या ठिकाणी सिंधुदुर्ग राजाचे थाटात विसर्जन झाले.
त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.संध्या तेरसे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ दिपलक्ष्मी पडते, ता. अध्यक्ष विनायक राणे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, युवा नेते आनंद शिरवलकर, ओबीसी जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, संदीप मेस्त्री, दामू तोडणकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, राकेश कांदे, नगरसेवक अभिषेक गावडे, ॲड.राजीव कुडाळकर, निलेश परब, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, कु.चांदणी कांबळी, विश्वस्त राकेश नेमळेकर, माजी नगरसेवक आबा धडाम, सुनिल बांदेकर, सौ साक्षी सावंत, रेखा काणेकर, नागेश नेमळेकर, रुपेश बिडये, साईनाथ म्हाडदळकर, राजवीर पाटील, मुना दळवी, चंदन कांबळी, साईनाथ दळवी, स्वरूप वाळके, प्रथमेश कुडाळकर, आकाश पिंगुळकर, प्रथमेश परब, संदेश सुकळवाडकर, अक्षय बाईत, आनंद सूर्यवंशी फोटोग्राफर धनंजय पानवलकर, अजय कुडाळकर सह सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!