26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

चाफेड येथे लसीकरण केंद्राचा शुभारंभ

- Advertisement -
- Advertisement -

सुमारे १७० जणांनी याचा लाभ घेतला

शिरगाव /संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड-भोगलेवाडी येथील ग्रामपंचायत मध्ये लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी सुमारे १७० जणांनी याचा लाभ घेतला.
देवगड तालुक्यातील चाफेड हे गाव एका टोकाला असून येथील ग्रामस्थांना लस घेण्यासाठी सुमारे ११कि. मी. अंतर कापून शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते.त्यात कोरोना काळात एसटी सेवा बंद असल्यामुळे येथील ग्रामस्थांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसत रिक्षा अथवा खाजगी वाहनाने जावे लागते.मात्र आता याठिकाणी लसीकरण केंद्र झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी सरपंच सौ.संचिता भोगले,उपसरपंच सुनील धुरी,माजी सभापती तथा शिवसेना देवगड उपतालुकप्रमालूख रवींद्र जोगल,माजी उपसभापती अमित साळगावकर,शिरगावचे माजी सरपंच मंगेश धोपटे, शिवसेना शिरगाव विभागप्रमुख विक्रांत नाईक,ग्रा.सदस्य महेश राणे,सौ.वैशाली कांडर,सौ.सुवर्णा पांचाळ,माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रवीण राणे,सुनील कांडर,विजय परब, माजी सरपंच संतोष साळसकर,आरोग्य सेविका बागवे,आशा स्वयंसेविका सौ.प्रणिता राणे आदींसह लाभार्थी उपस्थित होते

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या

error: Content is protected !!