संतोष साळसकर | ब्युरोचीफ : देवगड तालुक्यातील शिरगांव – तांबळवाडी येथील प्रतिक घाडीगांवकर याचा ‘shooting championship Maharashtra directorate’ च्या टीम मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी आपल्या शिवसेना देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुका प्रमुख तसेच माज़ी सभापती रवींद्र जोगल, विभागप्रमुख राजू तावडे, माज़ी उपसभापती अमित साळगावकर , राजेश कदम गावचे पोलीसपाटील चंद्रशेखर साट्म ,पुंडालिक शेटये व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यप्रसंगी प्रतिक याला सन्मानचिन्ह देउन त्याला पूढील वाटचालिसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.