25.6 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा

- Advertisement -
- Advertisement -

पोईप/ ओंकार चव्हाण : कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक साहेब यांच्या सहकार्यातून आणि पोईप विरण पंचक्रोशीतील कार्यकर्ते यांच्या मेहनतीतून पोईप ,विरण , मसदे,चूनवरे , गोळवण,वडाचापाट, माळगाव , आमडोस,चाफेखोल, नांदरुक या गावांसाठी रुग्णवाहिका रुग्णाच्या सेवेत दाखल होणार आहे .

कोरोना महामारिमध्ये वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्यामुळे आणि त्यामुळे अनेकवेळा रुग्णांना प्राण गमवावे लागत होते याची जाण ठेवून आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने आणि कार्यकर्ते यांनी आपल्या मेहनितून ही रुग्णवाहिका घेतली आहे या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा ५सप्टेंबर २०२१ रोजी विरण येथे आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते .तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख व जि प सदस्य हरि खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होत आहे अशी माहिती शिवसेना पोईप विभाग समन्वयक श्रीकृष्ण पाटकर यांनी दिली

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

पोईप/ ओंकार चव्हाण : कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक साहेब यांच्या सहकार्यातून आणि पोईप विरण पंचक्रोशीतील कार्यकर्ते यांच्या मेहनतीतून पोईप ,विरण , मसदे,चूनवरे , गोळवण,वडाचापाट, माळगाव , आमडोस,चाफेखोल, नांदरुक या गावांसाठी रुग्णवाहिका रुग्णाच्या सेवेत दाखल होणार आहे .

कोरोना महामारिमध्ये वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्यामुळे आणि त्यामुळे अनेकवेळा रुग्णांना प्राण गमवावे लागत होते याची जाण ठेवून आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने आणि कार्यकर्ते यांनी आपल्या मेहनितून ही रुग्णवाहिका घेतली आहे या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा ५सप्टेंबर २०२१ रोजी विरण येथे आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते .तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख व जि प सदस्य हरि खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होत आहे अशी माहिती शिवसेना पोईप विभाग समन्वयक श्रीकृष्ण पाटकर यांनी दिली

error: Content is protected !!