कुडाळ | प्रतिनिधी : वेस्ट झोन उत्सव २०२१ ऑनलाइन एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळी ची मृणाल अजय सावंत नृत्यांगना फोकमध्ये विजेती तर शास्त्रीय नृत्यामध्ये उपविजेती ठरली आहे. वेस्ट झोन उत्सव २०२१ च्या ऑनलाइन एकेरी नृत्य स्पर्धा सिंधुदुर्ग सह पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी १५ जुलै रोजी झाली होती. त्याचा निकाल नुकताच लागला विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके ट्रॉफी देण्यात येणार आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -