सिंधुदुर्ग । ब्युरो न्यूज : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा २५ हजार कोटी लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. तर येत्या मंगळवारी अजून २५ हजार लसीचे डोस देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली. याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांचे आपण आभार मानत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -