सर्व ७२ ग्रामपंचायतींमध्ये घेतले ठराव , गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यश.
शिरगांव / संतोष साळसकर :
समाजात प्रचलित अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबत शासन निर्णयानुसार देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायत ग्रामसभांमध्ये विधवा प्रथा निर्मूलनासाठी ठराव घेत देवगड तालुक्याने विशेष कामगिरी केली आहे. याबाबतची माहिती गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्या संयुक्तसभेत दिली.
देवगड पं.स. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचा सत्कार करताना देवगड तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा साळशी सरपंच वैभव साळसकर, उमर मुल्लाणी व इतर मान्यवर उपस्थित होते.
देवगडच्या वतीने देवगड तालुका सरपंच अध्यक्ष वैभव साळसकर व ग्रामसेवक युनियन देवगडचे अध्यक्ष तसेच ग्रामसेवक युनियन तर्फे करण्यात आले. व्यासपीठावर बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम. अक्षता देसाई, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधीक्षक कुणाल मांजरेकर, कृषी अधिकारी श्री. अंधारी, विस्तार अधिकारी अंकुश जंगले, विस्तार अधिकारी ग्रा.पं. निलेश जगताप, विस्तार अधिकारी प्रल्हाद पायघन, विस्तार अधिकारी आरोग्य श्रीम. प्रतिमा वळंजू, सहाय्यक अभियंता ग्रा.पा.पू. श्री. सूर्यवंशी आदी उमर मुल्लाणी तसेच प्रतिनिधी या तालुके पहिल्यांदा विधवा प्रथा निर्मूलन आले. करणारे पहिले गटविकास अरूण कणकवली व देवगड अशी दोन्ही चव्हाण यांचेही अभिनंदन सरपंच अधिकारी उपस्थित होते. सर्वाचे अभिनंदन करण्यात आले.