21.6 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

माणगाव येथे उद्यापासून टेंब्ये स्वामी जयंती उत्सव

- Advertisement -
- Advertisement -

माणगाव | प्रतिनिधी : श्री प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज जयंती उत्सव शुक्रवारी २७ व २८ ऑगस्ट रोजी साजरा होणार असून यानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २७ रोजी श्रींचे जन्मस्थानी सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत नामस्मरण अभिषेक पूजा महापूजा दुपारी आरती तीर्थप्रसाद दुपारी ३ वाजता पुराण वाचन, ३:३० वाजता जन्मोत्सवाचे कीर्तन, सायंकाळी ४:४५ वाजता श्रींचा जन्मसोहळा प्रसाद वाटप. श्री दत्त मंदिर मध्ये सकाळी अभिषेक पूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद सायंकाळी ८ वाजता ह. भ. प. शरद घाग यांचे कीर्तन. शनिवारी २८ ऑगस्ट श्री दत्त मंदिर मध्ये सकाळी अभिषेक पूजा, महापूजा, लघु रुद्राभिषेक दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात गर्दी करू नये असे आवाहन विश्वस्त मंडळ श्री दत्त मंदिर माणगाव यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

माणगाव | प्रतिनिधी : श्री प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज जयंती उत्सव शुक्रवारी २७ व २८ ऑगस्ट रोजी साजरा होणार असून यानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २७ रोजी श्रींचे जन्मस्थानी सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत नामस्मरण अभिषेक पूजा महापूजा दुपारी आरती तीर्थप्रसाद दुपारी ३ वाजता पुराण वाचन, ३:३० वाजता जन्मोत्सवाचे कीर्तन, सायंकाळी ४:४५ वाजता श्रींचा जन्मसोहळा प्रसाद वाटप. श्री दत्त मंदिर मध्ये सकाळी अभिषेक पूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद सायंकाळी ८ वाजता ह. भ. प. शरद घाग यांचे कीर्तन. शनिवारी २८ ऑगस्ट श्री दत्त मंदिर मध्ये सकाळी अभिषेक पूजा, महापूजा, लघु रुद्राभिषेक दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात गर्दी करू नये असे आवाहन विश्वस्त मंडळ श्री दत्त मंदिर माणगाव यांनी केले आहे.

error: Content is protected !!