24.1 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

मालवण भाजप कार्यालयात सामना वृत्तपत्राची होळी करून निषेध

- Advertisement -
- Advertisement -

मालवण । वैभव माणगांवकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक आणि सामना वृत्तपत्रामध्ये आलेला अग्रलेख यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकत्यांनी आज मालवण भाजप कार्यालयाच्या समोर सामना वृत्तपत्राचा निषेध केलाय. आंदोलना दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना विरोधात घोषणाबाजी केली आहे.

जन आशीर्वाद यात्रेचे ठरलेले नियोजन जशास तसे ठेऊन यात्रेची तारीख लवकरात लवकर जाहीर केली जाईल. राणेंचा झंजावात बघून शिवसेना हतबल झाली आहे, नाम नारायण राणे भाजप ची अस्मिता असून भाजप म्हणजे काय हे दाखवून देऊ असे वक्त्यव्य भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे.

यावेळी भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर, जिल्हा सरचिटणीस विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर , मालवण नगरसेवक गणेश कुशे , जिल्हा सरचिटणीस महेंद्र चव्हाण , जि. प. सदस्य भाऊ सामंत, जिल्हा सरचिटणीस महेश मांजरेकर , आचार विभागप्रमुख संतोष कोदे , चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे , सुनील घाडीगावकर , संतोष गावकर , देवेंद्र हडकर , महेश वरक , समीर बावकर , शैलेद्र सामंत,आप्पा लुडबे, हातिक शेख, राजन माणगांवकर, रावजी सावंत, संजय लोके, उमेश सावंत, दत्ता वराडकर, प्रमोद घाडी, प्रशांत परब, बाबू कासवकर, बबलू राऊत, आबा पोखरणकर आदी उपस्थित होते

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण । वैभव माणगांवकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक आणि सामना वृत्तपत्रामध्ये आलेला अग्रलेख यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकत्यांनी आज मालवण भाजप कार्यालयाच्या समोर सामना वृत्तपत्राचा निषेध केलाय. आंदोलना दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना विरोधात घोषणाबाजी केली आहे.

जन आशीर्वाद यात्रेचे ठरलेले नियोजन जशास तसे ठेऊन यात्रेची तारीख लवकरात लवकर जाहीर केली जाईल. राणेंचा झंजावात बघून शिवसेना हतबल झाली आहे, नाम नारायण राणे भाजप ची अस्मिता असून भाजप म्हणजे काय हे दाखवून देऊ असे वक्त्यव्य भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे.

यावेळी भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर, जिल्हा सरचिटणीस विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर , मालवण नगरसेवक गणेश कुशे , जिल्हा सरचिटणीस महेंद्र चव्हाण , जि. प. सदस्य भाऊ सामंत, जिल्हा सरचिटणीस महेश मांजरेकर , आचार विभागप्रमुख संतोष कोदे , चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे , सुनील घाडीगावकर , संतोष गावकर , देवेंद्र हडकर , महेश वरक , समीर बावकर , शैलेद्र सामंत,आप्पा लुडबे, हातिक शेख, राजन माणगांवकर, रावजी सावंत, संजय लोके, उमेश सावंत, दत्ता वराडकर, प्रमोद घाडी, प्रशांत परब, बाबू कासवकर, बबलू राऊत, आबा पोखरणकर आदी उपस्थित होते

error: Content is protected !!