27.1 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

विजय क्रिडा मंडळ भांडूपकडून रामगड हायस्कूलला शैक्षणिक साहित्य वाटप..!

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर | विवेक परब :
मालवण तालुक्यातील रामगड येथील प्रगत विद्या मंदिर येथे विजय क्रीडा मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत काल शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच एस. एस. सी. परीक्षेत 85 टक्केहून अधिक गुण मिळालेल्या कु. प्राची संभाजी घाडीगावकर – 91 टक्के, कु. प्राची सखाराम घाडीगावकर – 89.60 टक्के, ३. पलक घन:शाम घाडीगावकर – 89.20 टक्के यांचा सत्कार करण्यात आला.

विजय क्रिडा मंडळाचे अध्यक्ष संतोष कासले साहेब यांनी बोलताना विजय क्रिडा मंडळाचे सदस्य, हितचिंतक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे आभार मानले.
यावेळी प्रशाळेचे संस्था उपाध्यक्ष श्री. सुभाष तळवडेकर, संस्था सदस्य श्री.रामचंद्र घाडीगांवकर उपस्थित होते.. तसेच प्रशालेच मुख्याध्यापक श्री. ए. एम. वळंजू, जेष्ठ शिक्षक श्री. एस. एच. कांबळे, श्री.डी. डी सावंत, श्री. एम. पी. पवार, श्रीम. पी. पी राणे, श्री. आर. जी. कांबळे, श्रीम. डी. आर. अडसूळ, श्रीम. एम. व्ही. कुवळेकर तसेच लिपिक श्री. डी. डी. वाघ, नाईक शिपाई श्री.बी. के. घाडीगावकर, प्रयोगशाळा परिचर श्री.व्ही. व्ही. लिंगायत, चतुर्थ कर्मचारी श्री.एस. एस. जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कांबळे एस. एच. तर आभार क्रीडा शिक्षक श्री.. डी डी सावंत सर यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिंदर | विवेक परब :
मालवण तालुक्यातील रामगड येथील प्रगत विद्या मंदिर येथे विजय क्रीडा मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत काल शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच एस. एस. सी. परीक्षेत 85 टक्केहून अधिक गुण मिळालेल्या कु. प्राची संभाजी घाडीगावकर – 91 टक्के, कु. प्राची सखाराम घाडीगावकर – 89.60 टक्के, ३. पलक घन:शाम घाडीगावकर – 89.20 टक्के यांचा सत्कार करण्यात आला.

विजय क्रिडा मंडळाचे अध्यक्ष संतोष कासले साहेब यांनी बोलताना विजय क्रिडा मंडळाचे सदस्य, हितचिंतक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे आभार मानले.
यावेळी प्रशाळेचे संस्था उपाध्यक्ष श्री. सुभाष तळवडेकर, संस्था सदस्य श्री.रामचंद्र घाडीगांवकर उपस्थित होते.. तसेच प्रशालेच मुख्याध्यापक श्री. ए. एम. वळंजू, जेष्ठ शिक्षक श्री. एस. एच. कांबळे, श्री.डी. डी सावंत, श्री. एम. पी. पवार, श्रीम. पी. पी राणे, श्री. आर. जी. कांबळे, श्रीम. डी. आर. अडसूळ, श्रीम. एम. व्ही. कुवळेकर तसेच लिपिक श्री. डी. डी. वाघ, नाईक शिपाई श्री.बी. के. घाडीगावकर, प्रयोगशाळा परिचर श्री.व्ही. व्ही. लिंगायत, चतुर्थ कर्मचारी श्री.एस. एस. जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कांबळे एस. एच. तर आभार क्रीडा शिक्षक श्री.. डी डी सावंत सर यांनी मानले.

error: Content is protected !!