24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

तारकर्ली क्रिकेट क्लब तर्फे १६ वर्षांखालील लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धा..!

- Advertisement -
- Advertisement -

‘इनसाईड क्रिकेट वाॅटस् अप गृप’ ठरला लेदरबाॅल क्रिकेटसाठी पहिला प्रमुख पुरस्कर्ता..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावर १६ वर्षांखालील तिरंगी लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तारकर्ली क्रिकेट क्लबचे आयोजन असणारी ही स्पर्धा १६ एप्रिल व १७ एप्रिल अशी दोन दिवस खेळवली जाईल.

या लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेला प्रमुख पुरस्कर्ता म्हणून ‘इनसाईड क्रिकेट गृप’ या वाॅटस् अप समूहाचे सहकार्य लाभले आहे.
एखादा व्हाॅटस् अप समूह निव्वळ लेदरबाॅल क्रिकेटचे प्रमुख पुरस्कर्ता असल्याची ही पहिलीच वेळ आहे.

ग्रामीण व छोटे शहरी भाग अशा दोन्ही क्षेत्रातील लेदरबाॅल क्रिकेटला मैदान देण्यासाठी तारकर्ली क्रिकेट क्लबच्या उपक्रमांपैकी हा एक उपक्रम असल्याचे तारकर्ली क्रिकेट क्लबने स्पष्ट केले आहे.

या स्पर्धेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय स्तरावरील लेदरबाॅल क्रिकेटलाही चालना मिळेल असे मत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मुंबईतील अनेक आजी माजी खेळाडुंनी व्यक्त केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

'इनसाईड क्रिकेट वाॅटस् अप गृप' ठरला लेदरबाॅल क्रिकेटसाठी पहिला प्रमुख पुरस्कर्ता..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावर १६ वर्षांखालील तिरंगी लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तारकर्ली क्रिकेट क्लबचे आयोजन असणारी ही स्पर्धा १६ एप्रिल व १७ एप्रिल अशी दोन दिवस खेळवली जाईल.

या लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेला प्रमुख पुरस्कर्ता म्हणून 'इनसाईड क्रिकेट गृप' या वाॅटस् अप समूहाचे सहकार्य लाभले आहे.
एखादा व्हाॅटस् अप समूह निव्वळ लेदरबाॅल क्रिकेटचे प्रमुख पुरस्कर्ता असल्याची ही पहिलीच वेळ आहे.

ग्रामीण व छोटे शहरी भाग अशा दोन्ही क्षेत्रातील लेदरबाॅल क्रिकेटला मैदान देण्यासाठी तारकर्ली क्रिकेट क्लबच्या उपक्रमांपैकी हा एक उपक्रम असल्याचे तारकर्ली क्रिकेट क्लबने स्पष्ट केले आहे.

या स्पर्धेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय स्तरावरील लेदरबाॅल क्रिकेटलाही चालना मिळेल असे मत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मुंबईतील अनेक आजी माजी खेळाडुंनी व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!