शिरगाव/प्रतिनिधी :- कुडाळ तालुक्यातील आंब्रड-बाजारपेठ येथील रहिवासी समीक्षा संतोष तेली(४१) यांचे मुंबई-वडाळा येथे १५ ऑगस्ट रोजी स.९.४५वा. अल्पशा आजाराने निधन झाले.मुंबई केइएम हॉस्पिटल चे कर्मचारी संतोष रामचंद्र तेली यांच्या त्या पत्नी होत.
त्यांच्या पश्चात आई-वडील,सासू-सासरे,पती,२मुलगे,२दीर,एक भाऊ,२बहिणी असा मोठा परिवार आहे.समीक्षा या खूप मनमिळाऊ आणि बोलक्या स्वभावाच्या होत्या.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
- Advertisement -
- Advertisement -