26.7 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

युवासेना दोडामार्ग तालुका पदाधिकारी जाहीर…!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना जिल्हा विस्तारक श्री अमित पेडणेकर, युवासेना जिल्हा प्रमुख श्री मंदार शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी युवासेना दोडामार्ग तालुका समन्वयक श्री भगवान गवस आणि युवासेना तालुका संघटक श्री संदेश राणे यांची प्रभारी पदे‌ देऊन नियुक्ती करण्यात आली.
दोडामार्ग तालुक्यात युवासेना भक्कम करून सामाजिक कार्यात अग्रेसर करण्याचे सागर नाणोसकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी दोडामार्ग तालुका उपजिल्हाप्रमुख श्री बाबुराव धुरी, दोडामार्ग तालुका प्रमुख श्री गणेश प्रसाद गवस, युवासेना दोडामार्ग तालुका प्रमुख श्री मदन राणे, सरपंच संघटना अध्यक्ष श्री प्रेमानंद देसाई, जि. प. सदस्य सौ. संपदा देसाई, श्री मिलिंद नाईक, श्री बबलू पांगम, श्री बाबाजी देसाई, श्री सज्जन धाऊसकर, श्री हर्षद सावंत, श्री रामदास मेस्त्री, श्री विजय गावडे आदी दोडामार्ग शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना जिल्हा विस्तारक श्री अमित पेडणेकर, युवासेना जिल्हा प्रमुख श्री मंदार शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी युवासेना दोडामार्ग तालुका समन्वयक श्री भगवान गवस आणि युवासेना तालुका संघटक श्री संदेश राणे यांची प्रभारी पदे‌ देऊन नियुक्ती करण्यात आली.
दोडामार्ग तालुक्यात युवासेना भक्कम करून सामाजिक कार्यात अग्रेसर करण्याचे सागर नाणोसकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी दोडामार्ग तालुका उपजिल्हाप्रमुख श्री बाबुराव धुरी, दोडामार्ग तालुका प्रमुख श्री गणेश प्रसाद गवस, युवासेना दोडामार्ग तालुका प्रमुख श्री मदन राणे, सरपंच संघटना अध्यक्ष श्री प्रेमानंद देसाई, जि. प. सदस्य सौ. संपदा देसाई, श्री मिलिंद नाईक, श्री बबलू पांगम, श्री बाबाजी देसाई, श्री सज्जन धाऊसकर, श्री हर्षद सावंत, श्री रामदास मेस्त्री, श्री विजय गावडे आदी दोडामार्ग शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!