25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिर येथे रामनवमी उत्सवाचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत श्री. देव जैन भरतेश्वर मंदिरामध्ये रामनवमी उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 

गुढीपाडव्या पासून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. ५ एप्रिल रोजी
 रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा, रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – किरण पारकर. ६ एप्रिल रोजी
 रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी)
 रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा,रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – किरण पारकर. ७ एप्रिल
 रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी),
 रात्रौ. ८.३०  वाजता पालखी सोहळा,रात्रौ. ९ वाजता किर्तन, किर्तनकार – वीणा परब.८ एप्रिल रोजी रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा.
 रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – अक्षय परुळेकर. ‍ 09 एप्रिल रोजी रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा.
 रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – मनोज कोचरं.१० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी),
 सकाळी ९.३० वाजता किर्तन, किर्तनकार – संदेश गोसावी, दुपारी १२ वाजता श्री. रामजन्म उत्सव,दुपारी १२.३० वाजता महाआरती
 दुपारी १२.४५ पालखी सोहळा,दुपारी १.१५ महाप्रसाद, रात्रौ. ८.१५ पुराण (श्री. सुरेश जोशी )
 रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा,रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – संदेश गोसावी आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन देवस्थान प्रमुख बाबूराव प्रभुगांवक,संग्राम प्रभुगांवकर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत श्री. देव जैन भरतेश्वर मंदिरामध्ये रामनवमी उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 

गुढीपाडव्या पासून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. ५ एप्रिल रोजी
 रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा, रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार - किरण पारकर. ६ एप्रिल रोजी
 रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी)
 रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा,रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार - किरण पारकर. ७ एप्रिल
 रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी),
 रात्रौ. ८.३०  वाजता पालखी सोहळा,रात्रौ. ९ वाजता किर्तन, किर्तनकार - वीणा परब.८ एप्रिल रोजी रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा.
 रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार - अक्षय परुळेकर. ‍ 09 एप्रिल रोजी रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा.
 रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार - मनोज कोचरं.१० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी),
 सकाळी ९.३० वाजता किर्तन, किर्तनकार - संदेश गोसावी, दुपारी १२ वाजता श्री. रामजन्म उत्सव,दुपारी १२.३० वाजता महाआरती
 दुपारी १२.४५ पालखी सोहळा,दुपारी १.१५ महाप्रसाद, रात्रौ. ८.१५ पुराण (श्री. सुरेश जोशी )
 रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा,रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार - संदेश गोसावी आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन देवस्थान प्रमुख बाबूराव प्रभुगांवक,संग्राम प्रभुगांवकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!