26.8 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

डेगवे, विलवडे, भालावल येथील शाळेला बँक ऑफ इंडिया कडून फॅन प्रदान.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : गरीब होतकरू लहान मुलांना शैक्षणिक सहकार्य नेहमी बँक ऑफ इंडिया करुन होत आहे. नुकतेच डेगवे, विलवडे, भालावल, मीरेखन शाळेला बँक ऑफ इंडिया ,शाखा बांदा यांच्या वतीने शाखाअधिकारी श्री.अंकित धवन सर, बांदा सरपंच श्री. अक्रम खान, बँक ऑफ इंडिया कर्मचारी श्री. विनायक देसाई सर,अंगणवाडी सेविका श्रीम. देसाई यांच्या उपस्थितीत फॅन प्रदान केले.

श्री.अंकित धवन यांच्या प्रयत्नाने या शाळेला दोन फॅन भेट देण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीकडून आभार मानले गेले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : गरीब होतकरू लहान मुलांना शैक्षणिक सहकार्य नेहमी बँक ऑफ इंडिया करुन होत आहे. नुकतेच डेगवे, विलवडे, भालावल, मीरेखन शाळेला बँक ऑफ इंडिया ,शाखा बांदा यांच्या वतीने शाखाअधिकारी श्री.अंकित धवन सर, बांदा सरपंच श्री. अक्रम खान, बँक ऑफ इंडिया कर्मचारी श्री. विनायक देसाई सर,अंगणवाडी सेविका श्रीम. देसाई यांच्या उपस्थितीत फॅन प्रदान केले.

श्री.अंकित धवन यांच्या प्रयत्नाने या शाळेला दोन फॅन भेट देण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीकडून आभार मानले गेले.

error: Content is protected !!