29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

नट वाचनालय बांदा मध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदा येथील नट वाचनालयात शनिवार दि. २६ रोजी सकाळी १०.३० चाजता अंकुश रामचंद्र माजगांवकर व परिवार पुरस्कृत (कै.) परशुराम लाडू नाईक व (कै.)लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांचे स्मरणार्थ ” निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . ही स्पर्धा दोन शालेय गटात होणार आहे.


पहिला गट इ . ५ वी ते ७ वी व दुसरा गट इ . ८ वी ते १० वी असा आहे .
पहिल्या गटासाठी “माझी आई” व “माझा आवडता खेळ” असा विषय आहे. वेळ १ तास राहील व शब्दमर्यादा ५०० शब्द आहे. दुसऱ्या गटासाठी “कोरोनाचा मानवी जीवनावर झालेला परिणाम” व “आजच्या युध्दाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम” असे विषय ठेवण्यात आले आहेत. वेळ- १ तास राहील व शब्दमर्यादा – ७०० शब्द आहे. दोन्ही गटातील स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावयाचा आहे. ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित आहे. या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील फक्त पाच विद्यार्थी स्विकारले जातील .

ही स्पर्धा वाचनालयात होणार आहे . दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल . स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची नावे वाचनालयात दि . २२ मार्च २०२२ पर्यंत नोंदवावीत असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदा येथील नट वाचनालयात शनिवार दि. २६ रोजी सकाळी १०.३० चाजता अंकुश रामचंद्र माजगांवकर व परिवार पुरस्कृत (कै.) परशुराम लाडू नाईक व (कै.)लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांचे स्मरणार्थ ” निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . ही स्पर्धा दोन शालेय गटात होणार आहे.


पहिला गट इ . ५ वी ते ७ वी व दुसरा गट इ . ८ वी ते १० वी असा आहे .
पहिल्या गटासाठी "माझी आई" व "माझा आवडता खेळ" असा विषय आहे. वेळ १ तास राहील व शब्दमर्यादा ५०० शब्द आहे. दुसऱ्या गटासाठी "कोरोनाचा मानवी जीवनावर झालेला परिणाम" व "आजच्या युध्दाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम" असे विषय ठेवण्यात आले आहेत. वेळ- १ तास राहील व शब्दमर्यादा - ७०० शब्द आहे. दोन्ही गटातील स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावयाचा आहे. ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित आहे. या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील फक्त पाच विद्यार्थी स्विकारले जातील .

ही स्पर्धा वाचनालयात होणार आहे . दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल . स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची नावे वाचनालयात दि . २२ मार्च २०२२ पर्यंत नोंदवावीत असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!