26.7 C
Mālvan
Thursday, April 10, 2025
IMG-20240531-WA0007

फोंडाघाटात उद्योजकाच्या कारला आग..!

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | उमेश परब : ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : तालुक्यातील फोंडाघाटात अवघड वळणावर मारुती कंपनीच्या अर्टिगा कारला सायंकाळी ५ वाजता भीषण आग लागली.या भीषण आगीत कारमधील एक व्यक्ती जळाली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कारचा( MH07 AG – 6297) असा नंबर आहे.

सदर कार ही कणकवली येथील वागदे गावातील एका उद्योजकाची असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. फोंडाघाट बाजारपेठ येथून ६ किलोमीटरच्या अंतरावर ही घटना घडली आहे.खिंडीपासून जवळच या कारला आग लागली. या घटनेचे वृत्त समजताच कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | उमेश परब : ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : तालुक्यातील फोंडाघाटात अवघड वळणावर मारुती कंपनीच्या अर्टिगा कारला सायंकाळी ५ वाजता भीषण आग लागली.या भीषण आगीत कारमधील एक व्यक्ती जळाली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कारचा( MH07 AG – 6297) असा नंबर आहे.

सदर कार ही कणकवली येथील वागदे गावातील एका उद्योजकाची असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. फोंडाघाट बाजारपेठ येथून ६ किलोमीटरच्या अंतरावर ही घटना घडली आहे.खिंडीपासून जवळच या कारला आग लागली. या घटनेचे वृत्त समजताच कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

error: Content is protected !!