स्पीड फाऊंडेशन ( रजि. MH 1617/15 THANE .)

स्पीड फाऊंडेशनची स्थापना १४ ऑक्टोबर २०१५ रोजी झाली. स्पीड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. शिरीष कदम ( रेडिऑलाॅजिस्ट, मुंबई) असून स्पीड फाऊंडेशन ही त्यांची संकल्पना आहे.

डाॅ. शिरीष कदम ( संस्थापक अध्यक्ष, स्पीड फाऊंडेशन.)
स्पीड (SPEED) फाऊंडेशन म्हणजे S स्पोर्टस्, P फिलाॅसाॅफी, E एज्युकेशन, E एंटरटेनमेंट, डेव्हलपमेंट ऑफ ऑल टाईप्स.
गेल्या दशकभरात स्पीड फाऊंडेशनच्या वतीने क्रिकेट, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण असे विविध क्षेत्रातील उपक्रम यशस्वीपणे संपन्न केले आहेत. स्पीड फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रांबद्दल मार्गदर्शन तसेच योगदान दिलेल्या व्यक्तींना थेट आर्थिक मदत सुद्धा झाली आहे. या प्रवासात विविध क्षेत्रातील मान्यवर व अनेक स्वयंसेवक स्पीड फाऊंडेशनच्या उपक्रमांशी जोडले गेले आहेत.