ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
रेशनकार्ड धारकांना मिळणार शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज ; राज्य सरकारचा निर्णय.

रेशनकार्ड धारकांना मिळणार शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज ; राज्य सरकारचा निर्णय.

प्रकाशन: 04 Oct 2022 02:47 PM
वाचन संख्या 443

७ कोटी लोकांना मिळणार थेट लाभ..!

मुंबई | ब्युरो न्यूज : आज झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेशनकार्डधारक १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजे जवळपास ७ कोटी लोकांना रवा, चणाडाळ, साखर व तेल ( प्रत्येकी एक किलो पॅकेज) शंभर रुपयांत देणार असल्याचा निर्णय राज्य अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. राज्यातील जवळपास ७ कोटी लोकांना याचा थेट लाभ होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स