चिंदर |विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा देऊळवाडी येथील विश्वकर्मा सुतार समाज मंडळातर्फे सोमवार दिनांक १४ फेब्रुवारीला,कोरोनाच्या नियमावलींचे पालन करत विश्वकर्मा जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी१०.३० वाजता पूजन,दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने तर रात्रौ ओमकार सोहम दशावतार नाट्य मंडळ राठिवडे यांचे ‘घट भरले पापाचे’ हा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -