25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

बांदा येथील अंगणवाडी सेविकांना बालकल्याण सभापती शर्णाणी गांवकर यांचे मार्गदर्शन.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा |‍ राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदा शहरातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण सभापती शर्वणी गांवकर यांनी बांदा येथे आल्या होत्या त्यावेळी त्यांना अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले .

या वेळी अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषद शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सभापती शर्वाणी गांवकर यांनी दिली . या वेळी सभापती बांदा येथे येत मार्गदर्शन केले व अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविल्याने सरपंच अक्रम खान यांनी त्यांचे आभार मानले . या वेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगांवकर , ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर , श्यामसुंदर मांजरेकर , बाळू सावंत , हुसेन मकानदार , तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत आदी उपस्थित होते

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा |‍ राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदा शहरातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण सभापती शर्वणी गांवकर यांनी बांदा येथे आल्या होत्या त्यावेळी त्यांना अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले .

या वेळी अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषद शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सभापती शर्वाणी गांवकर यांनी दिली . या वेळी सभापती बांदा येथे येत मार्गदर्शन केले व अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविल्याने सरपंच अक्रम खान यांनी त्यांचे आभार मानले . या वेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगांवकर , ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर , श्यामसुंदर मांजरेकर , बाळू सावंत , हुसेन मकानदार , तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत आदी उपस्थित होते

error: Content is protected !!