26.8 C
Mālvan
Sunday, September 22, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

फोंडाघाटचे जेष्ठ मुर्तीकार गणपत शितोळे यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट येथे गेली अनेक वर्षे आपल्या उपजत मूर्तीकलेसाठी सुप्रसिद्ध असणार्या श्री. गणपत गोविंद शितोळे (७२ वर्ष) यांचे वृद्धापकाळातील आजारपणात राहात्या घरी दुःखद निधन झाले. अनेक वर्ष त्यांनी विठ्ठल रखुमाई मंदिरातील आपल्या श्रीगणेश रंगशाळेमध्ये उपजत मूर्तीकलेने गणेशाच्या मूर्ती, हुबेहूब साकारल्या. त्यांच्या जाण्याने रंग-मुर्ती कामातील एक अनुभवी मार्गदर्शक हरवला. त्यांच्या पश्चात तीन मुली,जावई,नातवंडे, पत्नी असा परिवार असून हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र,फोंडाघाटच्या सहयोगिनी सौ.वर्षा तथा श्रद्धा श्रीकृष्ण चोरगे यांच्या त्या पिताश्री होत. त्यांच्या निधनाबद्दल पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट येथे गेली अनेक वर्षे आपल्या उपजत मूर्तीकलेसाठी सुप्रसिद्ध असणार्या श्री. गणपत गोविंद शितोळे (७२ वर्ष) यांचे वृद्धापकाळातील आजारपणात राहात्या घरी दुःखद निधन झाले. अनेक वर्ष त्यांनी विठ्ठल रखुमाई मंदिरातील आपल्या श्रीगणेश रंगशाळेमध्ये उपजत मूर्तीकलेने गणेशाच्या मूर्ती, हुबेहूब साकारल्या. त्यांच्या जाण्याने रंग-मुर्ती कामातील एक अनुभवी मार्गदर्शक हरवला. त्यांच्या पश्चात तीन मुली,जावई,नातवंडे, पत्नी असा परिवार असून हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र,फोंडाघाटच्या सहयोगिनी सौ.वर्षा तथा श्रद्धा श्रीकृष्ण चोरगे यांच्या त्या पिताश्री होत. त्यांच्या निधनाबद्दल पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!