29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत आडवली हायस्कुलचे यश!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त प्रभागस्तरावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धेत आडवली हायस्कुलच्या विद्यार्थांनी यश प्राप्त केले आहे.
इ.८ वी ते १०वी-(मोठा गट)
वक्तृत्व स्पर्धा-
द्वितीय क्रमांक- कु.सिद्धी अरविंद साटम (९वी)
रांगोळी स्पर्धा-
प्रथम क्रमांक- कु.भूमी निर्दोष साटम.(९वी.) ,तृतीय क्रमांक- कु.दीक्षा संतोष चिंदरकर.(इ.९वी.)
प्रभागस्तरावर यश संपादन करून तालुकास्तर स्पर्धेसाठी पात्र झालेल्या विद्यार्थांचे मुख्याध्यापक श्री.सकपाळ सर व सर्व शिक्षक गुरुजन वर्ग यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. सहा.शिक्षक श्री.कोळापटे,श्री.झाडे,
श्री.घाडीगांवकर,सौ.पराडकर,सौ.वारंग यांनी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त प्रभागस्तरावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धेत आडवली हायस्कुलच्या विद्यार्थांनी यश प्राप्त केले आहे.
इ.८ वी ते १०वी-(मोठा गट)
वक्तृत्व स्पर्धा-
द्वितीय क्रमांक- कु.सिद्धी अरविंद साटम (९वी)
रांगोळी स्पर्धा-
प्रथम क्रमांक- कु.भूमी निर्दोष साटम.(९वी.) ,तृतीय क्रमांक- कु.दीक्षा संतोष चिंदरकर.(इ.९वी.)
प्रभागस्तरावर यश संपादन करून तालुकास्तर स्पर्धेसाठी पात्र झालेल्या विद्यार्थांचे मुख्याध्यापक श्री.सकपाळ सर व सर्व शिक्षक गुरुजन वर्ग यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. सहा.शिक्षक श्री.कोळापटे,श्री.झाडे,
श्री.घाडीगांवकर,सौ.पराडकर,सौ.वारंग यांनी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!