29 C
Mālvan
Sunday, April 13, 2025
IMG-20240531-WA0007

गोळवण येथील मालवण भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी नितल भांडे ९६% गुण मिळवून मालवण तालुक्यात प्रथम.

- Advertisement -
- Advertisement -

युवासेना शिवसेनेच्या वतीने नितल भांडेचा सत्त्कार.

नितल भांडे हीच आय.ए.एस ऑफिसर होण्याच स्वप्न.

पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील गोळवण येथील कु.नितल प्रकाश भांडे ही मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वाणिज्य शाखेतुन ९६% गुण प्राप्त करून मालवण तालुक्यात प्रथम आली आहे. .नितल प्रकाश भांडे हिच्या बारावीच्या या यशाबद्दल शिवसेना युवासेना पदाधिकारी आनंद चिरमुले यांनी गोळवण मध्ये तिच्या घरी जाऊन युवासेनेच्या वतीने शाल आणि शिवप्रतिमा देवून सत्कार केला. आणि अभिनंदन केले. त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांचेही अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच आशालाता संस्था यांच्या वतीने तीचा सत्कार करण्यात आला.यावेळी,शिवसेना उपविभाग प्रमुख तथा संस्था अध्यक्ष अॅड भाऊ चव्हाण,युवासेना पदाधिकारी आनंद चिरमुले,गोळवण कुमामे-डिकवल च्या माजी सरपंच सौ. प्रज्ञा चव्हाण, संस्था उपाध्यक्ष नचिकेत धार पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य पूर्णानंद नाडकर्णी, महीला शाखाप्रमुख प्राजक्ता परब, श्री. राठोड, श्री सावंत, दिपा भांडे, राजू मांजरेकर, प्रकाश भांडे,श्री मसुरकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नितल भांडे हीने आय ए एस् होण्याचे ध्येय समोर ठेवले आहे

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

युवासेना शिवसेनेच्या वतीने नितल भांडेचा सत्त्कार.

नितल भांडे हीच आय.ए.एस ऑफिसर होण्याच स्वप्न.

पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील गोळवण येथील कु.नितल प्रकाश भांडे ही मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वाणिज्य शाखेतुन ९६% गुण प्राप्त करून मालवण तालुक्यात प्रथम आली आहे. .नितल प्रकाश भांडे हिच्या बारावीच्या या यशाबद्दल शिवसेना युवासेना पदाधिकारी आनंद चिरमुले यांनी गोळवण मध्ये तिच्या घरी जाऊन युवासेनेच्या वतीने शाल आणि शिवप्रतिमा देवून सत्कार केला. आणि अभिनंदन केले. त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांचेही अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच आशालाता संस्था यांच्या वतीने तीचा सत्कार करण्यात आला.यावेळी,शिवसेना उपविभाग प्रमुख तथा संस्था अध्यक्ष अॅड भाऊ चव्हाण,युवासेना पदाधिकारी आनंद चिरमुले,गोळवण कुमामे-डिकवल च्या माजी सरपंच सौ. प्रज्ञा चव्हाण, संस्था उपाध्यक्ष नचिकेत धार पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य पूर्णानंद नाडकर्णी, महीला शाखाप्रमुख प्राजक्ता परब, श्री. राठोड, श्री सावंत, दिपा भांडे, राजू मांजरेकर, प्रकाश भांडे,श्री मसुरकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नितल भांडे हीने आय ए एस् होण्याचे ध्येय समोर ठेवले आहे

error: Content is protected !!