26.8 C
Mālvan
Wednesday, April 2, 2025
IMG-20240531-WA0007

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर.

- Advertisement -
- Advertisement -

कुडाळ | प्रतिनिधी : माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले आहे. शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

म्हाडगुत काॅम्प्लेक्स, माणगाव बाजार येथे २६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे. प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू देण्यात येणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कुडाळ | प्रतिनिधी : माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले आहे. शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

म्हाडगुत काॅम्प्लेक्स, माणगाव बाजार येथे २६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे. प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू देण्यात येणार आहे.

error: Content is protected !!