ब्यूरो न्यूज : बेळगावहून तिलारी घाटमार्गे गोव्याकडे जाणाऱ्या कर्नाटक येथील खाजगी मिनीबसचा तिलारी घाटातील अपघातग्रस्त जयकर पॉईंट येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला.या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले तर बसमधील पर्यटक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. या सर्वांना उपचारासाठी बेळगाव येथे हलविण्यात आले. काही महिन्यांपूर्वी जयकर पॉईंट येथे अपघात झालेल्या अपघातग्रस्त ट्रकला या मिनीबसची धडक बसली आणि मोठा अनर्थ टळला. छायाचित्र सौजन्य : भेडशी साटेली प्रतिनिधी
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -