28.8 C
Mālvan
Wednesday, April 2, 2025
IMG-20240531-WA0007

आमदार नितेश राणे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.

- Advertisement -
- Advertisement -

ब्यूरो न्यूज : आमदार नितेश राणे यांनी आज किंगमेकर, उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले व शुभाशीर्वाद घेतले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही भगवी शाल देऊन आमदार नितेश राणे यांचे कणकवली विधानसभेतून मिळवलेल्या हॅट्रिक विजयाबद्दल अभिनंदन केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ब्यूरो न्यूज : आमदार नितेश राणे यांनी आज किंगमेकर, उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले व शुभाशीर्वाद घेतले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही भगवी शाल देऊन आमदार नितेश राणे यांचे कणकवली विधानसभेतून मिळवलेल्या हॅट्रिक विजयाबद्दल अभिनंदन केले.

error: Content is protected !!