25.4 C
Mālvan
Saturday, December 21, 2024
IMG-20240531-WA0007

१८ नोव्हेंबरला हडी गांवच्या कालिका मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव..

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील हडी गांवची ग्रामदेवता श्री देवी कालिका मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त १८ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहाटे ५ वा. देवीला मंगल स्नान, ७ वा. देवीला सुवासिक फुलांची मनमोहक आरास, ८.३० वा. महाआरती, ९ वा. ओटी भरण्यास प्रारंभ व नवसाची पूर्तता, ११ वा. गावराठीच्या देवांचे नागेश्वर मंदिर येथून कालिका मंदिरामध्ये वाजत-गाजत आगमन, सायंकाळी ७ वा. दीपोत्सव, ७.३० ते रात्री १० महाप्रसाद, १० वा. गडगेवाडी सेवा मंडळ, हडी यांचे भजन, ११ वा. पोथी (भगवत गीता) वाचन व बारा-पाच मानकऱ्यांच्या हस्ते गणेश पूंजन, १२ वा. गावराठी व पालखी प्रदक्षिणा सोहळा. यात देव गावडेपुरुष भेट, नंतर ‘नवसाला पावणारी हाकेला धावणारी कालिका माता’ हा कार्यक्रम होणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील हडी गांवची ग्रामदेवता श्री देवी कालिका मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त १८ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहाटे ५ वा. देवीला मंगल स्नान, ७ वा. देवीला सुवासिक फुलांची मनमोहक आरास, ८.३० वा. महाआरती, ९ वा. ओटी भरण्यास प्रारंभ व नवसाची पूर्तता, ११ वा. गावराठीच्या देवांचे नागेश्वर मंदिर येथून कालिका मंदिरामध्ये वाजत-गाजत आगमन, सायंकाळी ७ वा. दीपोत्सव, ७.३० ते रात्री १० महाप्रसाद, १० वा. गडगेवाडी सेवा मंडळ, हडी यांचे भजन, ११ वा. पोथी (भगवत गीता) वाचन व बारा-पाच मानकऱ्यांच्या हस्ते गणेश पूंजन, १२ वा. गावराठी व पालखी प्रदक्षिणा सोहळा. यात देव गावडेपुरुष भेट, नंतर 'नवसाला पावणारी हाकेला धावणारी कालिका माता' हा कार्यक्रम होणार आहे.

error: Content is protected !!