25.1 C
Mālvan
Sunday, April 13, 2025
IMG-20240531-WA0007

कांदळगांव येथील माजी ग्रा. पं . सदस्य माधवी कदम यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कांदळगांव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य माधवी कदम यांनी काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. आमदार वैभव नाईक यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

यावेळी बोलताना माधवी कदम म्हणाल्या की आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण पक्षप्रवेश आहोत. यावेळी माधवी कदम, महेंद्र कदम, लोकेश कदम, नीलम कदम, उषादेवी कदम, सुषमा कदम, युवराज कदम, मिथिलेश कदम, रघुनाथ कदम, विशाखा कदम, विरेश कदम, विश्वनाथ कदम, दयावती कदम, मंगेश कदम, आयुष कदम, यतिका कदम या प्रवेशकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

याप्रसंगी मसुरे विभाग प्रमुख राजेश गांवकर, आयवान,फर्नांडिस, उपसरपंच राजेंद्र कदम, शाखाप्रमुख जीवन कांदळगावकर, अमोल परब, दीपक परुळेकर, विकास आचरेकर, सागर कदम, नितीन परब रोहन राणे, हर्षद पावसकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कांदळगांव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य माधवी कदम यांनी काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. आमदार वैभव नाईक यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

यावेळी बोलताना माधवी कदम म्हणाल्या की आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण पक्षप्रवेश आहोत. यावेळी माधवी कदम, महेंद्र कदम, लोकेश कदम, नीलम कदम, उषादेवी कदम, सुषमा कदम, युवराज कदम, मिथिलेश कदम, रघुनाथ कदम, विशाखा कदम, विरेश कदम, विश्वनाथ कदम, दयावती कदम, मंगेश कदम, आयुष कदम, यतिका कदम या प्रवेशकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

याप्रसंगी मसुरे विभाग प्रमुख राजेश गांवकर, आयवान,फर्नांडिस, उपसरपंच राजेंद्र कदम, शाखाप्रमुख जीवन कांदळगावकर, अमोल परब, दीपक परुळेकर, विकास आचरेकर, सागर कदम, नितीन परब रोहन राणे, हर्षद पावसकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!