28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

चिंदर तलाव सुशोभीकरण करणे व पायाभूत विकास करणे यासाठी ५ कोटी निधीस मंजुरी.

- Advertisement -
- Advertisement -

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती.

मालवण | प्रतिनिधी : प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२४ – २५ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर तलाव सुशोभीकरण करणे व पायाभूत विकास करणे यासाठी ५ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या विषेश प्रयत्नातून खासदार नारायण राणे साहेब यांच्या सहकार्यातून आणि निलेश राणे यांनी या कामाची मुहूर्तमेढ रोवली आणि अनिकेत पटवर्धन यांनी जातीनिशी लक्ष घालुन हे काम मंजूर करुन घेतले अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे. चिंदर गावाच्या विकासाच पर्यटन दृष्ट्या महत्व पाऊल आहे. ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे आभार असे भाजपा तालुकाध्य धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती.

मालवण | प्रतिनिधी : प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२४ - २५ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर तलाव सुशोभीकरण करणे व पायाभूत विकास करणे यासाठी ५ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या विषेश प्रयत्नातून खासदार नारायण राणे साहेब यांच्या सहकार्यातून आणि निलेश राणे यांनी या कामाची मुहूर्तमेढ रोवली आणि अनिकेत पटवर्धन यांनी जातीनिशी लक्ष घालुन हे काम मंजूर करुन घेतले अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे. चिंदर गावाच्या विकासाच पर्यटन दृष्ट्या महत्व पाऊल आहे. ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे आभार असे भाजपा तालुकाध्य धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!